Maharashtra

राहुल गांधींना लवंगी फटाका सुद्धा फोडता आला नाही:त्यांनी हायड्रोजन बॉम्ब म्हणत फुसका बार लावला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीने तसेच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदानात घोळ झाल्याचा आरोप केला होता. तसेच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत बोगस मतदान झाल्याचा आकडा देखील जाहीर केला होता. आता याच मु...

शरद पवारांचा महाराष्ट्राला वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न:बावनकुळेंचा आरोप, म्हणाले - सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी

ओबीसी आणि मराठा उपसमितीवर भाष्य करताना, ऐक्य घडवायचे तर समित्यांत एकाच जातीचे लोक का? सरकारने इथे सामंजस्य निर्माण करून दोघात एकता करायला पाहिजे होती, असे मत शरद पवारांनी मांडले होते. शरद पवारांच्य...

चंद्रपूरच्या राजुरा विधानसभेत 6,850 मतदार वाढवले:राहुल गांधी यांचा EC वर आरोप; काँग्रेस उमेदवाराचा 3,054 मतांनी झाला होता पराभव

काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी 'मत चोरी' होत असल्याचा दावा करत, यामागे एक मोठे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केल...

भाजप नेत्याच्या मुलाचे मोठे कांड उघड:कर्जातून सुटकेसाठी अपघाती मृत्युचा रचला बनाव, कॉल डिटेल्सवरून लागला छडा

भाजप नेत्याच्या मुलाने कर्जातून सुटका मिळवण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विशाल सोनी, असे या आरोपी मुलाचे नाव असून, तो मध्यप्रदेशातील राजगढचे भाजप नेते महे...

पंचाहत्तरीनंतर मी थांबलो नाही, मग मोदींना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही:शरद पवारांचे विधान; हैदराबाद गॅझेटसह आगामी निवडणुकांवरही मोठे भाष्य

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पंचाहत्तरीनंतर मी थांबलो नाही, मग ...

राज्यात पुढील दोन-तीन दिवस जोरदार पावसाचा अंदाज:हवामान विभागाचा 19 सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट, मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी

राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून अनेक जिल्ह्यांना त्याचा फटका बसला आहे. मुंबईसह उपनगरांत सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्य...

दिव्य मराठी अपडेट्स:बीडमध्ये धनगर समाजाचे आंदोलन, नांदेडमध्ये बंजारा समाजाचा मोर्चा; एसटीतून आरक्षण देण्याची मागणी

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन:ऐतिहासिक संशोधन क्षेत्रात मोठी पोकळी, गुरुवारी सकाळी 11 वाजता अंत्यदर्शन

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या ऐतिहासिक ...

शाळांमध्ये कोणत्या इयत्तेत त्रिभाषा असावी?:समितीच्या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा, नरेंद्र जाधवांनी दिली महत्त्वाची माहिती

त्रिभाषा धोरणाच्या सक्तीला झालेल्या तीव्र विरोधामुळे राज्य सरकारने आपला निर्णय मागे घेतला. त्यानंतर, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत असलेल्या त्रिभाषा धोरणावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी समितीची प...

एकनाथ खडसेंच्या जावयाच्या अडचणीत वाढ:पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी एसआयटी गठीत करण्याचे निर्देश, प्रांजल खेवलकरांचा पाय खोलात

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी शे...

पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा:मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह कोसळणार धारा, विदर्भातही हाय अलर्ट

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला बसला आहे. मराठवाड्यात पावस...

'साप चावला, साप चावला' असे ओरडत थांबवली टॅक्सी:गाडी थांबताच घेतली वरळी सी-लिंकवरून उडी, मुंबईत व्यावसायिकाची आत्महत्या

मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवर मंगळवारी मध्यरात्री एका व्यावसायिकाने टॅक्सी थांबवून समुद्रात उडी मारली. अमित शांतीलाल चोप्रा (वय 47) असे या व्यक्तीचे नाव असून, त्यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय हो...

आक्रोश मोर्चाला वेगळे वळण:बच्चू कडूंसह शेतकरी आक्रमक, गेट उघडून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश

शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेश पाटील आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी शेतीच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षविरहित जनआक्रोश मोर्...

यापुढे आम्ही दांडके नाही तर कोयते काढू:लक्ष्मण हाकेंचा इशारा, ओबीसींचे आरक्षण वाचवा म्हणत बंजारा समाजाला आवाहन

मराठा आरक्षणाचा काढलेला जीआर हा ओबीसींचे आरक्षण संपवणारा आहे. यापुढे आम्ही दांडके नाही तर कोयते काढू, असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. हिंगोली येथील कळमनुरी उपविभागीय कार्यालयावर ओबीसींचा एल्...

आम्हाला बदनाम करू नका:तमाशा कलावंत मंगला बनसोडे स्पष्टच बोलल्या, कला केंद्र आणि तमाशामधील सांगितला फरक

सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे एका विवाहित तरुणाने, बीड जिल्ह्यातील गेवराईचा माजी उपसरपंच असलेल्या गोविंद बर्गेने, एका नर्तिकेच्या नादात आत्महत्या केली. या घटनेमुळे सोलापूर आणि बीड जिल्ह्यात खळबळ उ...

लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक:85 कोटींची फसवणूक आणि जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप, बांधकाम क्षेत्रात खळबळ

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. या अटकेमुळे बांधकाम आणि उद्योग क्षेत...