कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपास सुरुवात:मंत्री छगन भुजबळांचा आक्षेप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण
राज्य सरकारने आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतील मराठा उमेदवारांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केले. पण आता मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या प्रमाणपत्रांवर शंका व्यक्त केली आहे. आज देण्यात आलेली कुणब...