अजित पवार सिंचन घोटाळ्याचे खरे सूत्रधार:त्यांचे पाप लपवण्याचे काम देवेंद्र फडणवीसांनी केले, विजय पांढरेंचा गंभीर आरोप
अजित पवार हे राज्यातील सिंचन घोटाळ्याचे खरे सूत्रधार होते. त्यावेळी उच्चस्तरीय चौकशी नेमून त्यांच्यावर कारवाई केली असती तर अजित पवार तुरुंगात गेले असते, असे वक्तव्य विजय पांढरे यांनी केले आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात विजय पा...