वसमत तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार:राजदरी येथील एका तरुणावर कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
वसमत तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीसोबत ओळख वाढवून तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपावरून राजदरी (ता. वसमत) येथील एका तरुणावर कुरुंदा पोलिस ठाण्यास रविवारी ता. २९ गुन्हा दाखल झाला आहे. सदर मुलगी पाच महिन्याची गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघडक...