सुप्रिया सुळे यांच्या कन्येचा लग्नमुहूर्त ठरला:पवार कुटुंबात सोहळ्याची लगबग; रेवती सुळे 20 जूनला विवाहबंधनात, हाय-प्रोफाइल लग्न
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. रेवती सुळे आणि नागपूरचे उद्योगपती सारंग लखानी यांचा विवाह 20 जून रोजी मुंबईत पार पडणार असल्याची माहिती समोर आली आह...