खरातला मोठं करणाऱ्या राजकारण्यांची नावे समोर यावे:सातबाऱ्यावर अधिकाऱ्यांच्या पत्नीचे नाव कसे? अधिकाऱ्याला बडतर्फच करा- अंजली दमानिया
अशोक खरातसारखा अघोरी आणि विकृत माणूस पुन्हा कधीही जेलबाहेर येऊ शकणार नाही, याची खात्री व्यवस्थापनाने करावी. जर राजकारणासाठी किंवा कोणाला वाचवण्यासाठी त्याला बाहेर काढले, तर मी गप्प बसणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिल...