अजित पवारांच्या बंगल्याबाहेर जादूटोणा? अशोक खरातवर संशयाची सुई:देवगिरी बंगल्याबाहेर सापडल्या संशयास्पद वस्तू; काळ्या जादूचा आरोप, तपासाची मागणी
तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांवरून अटक झाल्यानंतर या प्रकरणात नवनवीन दावे समोर येत आहेत. धार्मिक श्रद्धा, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ...