१७ पेक्षा अधिक गुन्हे असलेली टोळी जेरबंद:पाच जणांना अटक, एक विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; हिंगोली गुन्हे शाखेची कामगिरी
मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात दरोडा टाकून पोलिसांना आव्हान देणाऱ्या टोळीतील पाच जणांना हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून एका विधी संघर्षग्रस्त बालकाची चौकशी केली जात आहे. २०० सीसीटीव्ही फुटेज अन तांत्रिक विश्लेषणावरून पोल...