ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या सह्यांमुळे भाजपचा प्रभाग समितीवर विजय:निवडणुकीत ट्विस्ट; एका चुकीने अध्यक्षपद भाजपच्या खात्यात
मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनपेक्षित घडामोड घडली असून एका चुकीमुळे संपूर्ण निकाल बदलला आहे. मुंबई महानगरपालिकेअंतर्गत पाच प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी मतदान पार पडले. बहुतांश ठिकाणी अध्यक्ष बिनविरोध ...