विधिमंडळात विश्वविजेत्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव:मुख्यमंत्र्यांनी मांडलेला प्रस्ताव सर्वानुमते पारित; भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक
राज्य विधिमंडळात आज टी-20 विश्वचषकावर देशाचे नाव कोरणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव सादर करताना भारताच्या विजयात मोलाचे योगदान करणाऱ्या सर्वच खेळाडूंचे कौतुक केले....