युपीत काँग्रेसचा 'आरपार'चा लढा:403 जागांवर शड्डू ठोकून योगींच्या किल्ल्याला सुरुंग लावणार; अजय राय यांचा 'दिव्य मराठी'शी संवाद
उत्तर प्रदेशात गेल्या अनेक दशकांपासून प्रादेशिक पक्षांच्या कुबड्यांच्या आधारे राजकीय अस्तित्व टिकवून असलेली काँग्रेस आता आरपारच्या लढाईसाठी सज्ज झाली आहे. 2027 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व 403 जागांवर स्वबळावर लढण्याचा आक्रमक प्लॅन काँग्...