महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था कोलमडली:सत्ताधाऱ्यांच्या राजाश्रयामुळे भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीला बळ, अंबादास दानवेंचा सभागृहात घणाघात
महाराष्ट्र विधानपरिषद सभागृहात नियम 259 अन्वये विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर चौफेर घणाघात केला. गृह, महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक ब...