जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात:बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवले
जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात घडला आहे. बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवल्याची प्राथमिक माहिती आहे. रेल्वे अचानक ब्रेक मारल्याने चाकांमधून ठिणग्या उडाल्या. आम्ही हे सातत्याने अपडेट करत आहोत…