Mumbai Suicide: सासरच्या मंडळींकडून छळ; अखेर कंटाळून महिलेची आत्महत्या, मुंबईतील मुलुंड येथील घटना

[ad_1]

Mumbai Women Dies by Suicide: मुंबईतील मुलुंड येथील महिलेने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला वैतागून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी पती, सासरे, सासू आणि दीर यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

[ad_2]

mahahunt

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment