बेरोजगार तरुण अचानक झाले कोट्यधीश:मालेगावातील 12 जणांच्या खात्यात 125 कोटींची उलाढाल, खातेदार मात्र अनभिज्ञ

बेरोजगार तरुण अचानक झाले कोट्यधीश:मालेगावातील 12 जणांच्या खात्यात 125 कोटींची उलाढाल, खातेदार मात्र अनभिज्ञ

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एका बँकेच्या 12 खातेदारांच्या खात्यात 100 ते 125 कोटी रुपयांची उलाढाल झाला आहे. शहरातील बेरोजगार तरुणांच्या खात्यांवरून हा आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या खात्यावरुन व्यवहार होत आहेत, त्यांनाच याबाबत काहीही कल्पना नाही. अचानक खात्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांमुळे तरुणही गोंधळात पडले आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली...

देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावरचे हास्य अधिक विकृत मानसिकतेचे:भाजपकडून डिजिटल लक्ष्मी दर्शन सुरू- अमोल कोल्हे

देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावरचे हास्य अधिक विकृत मानसिकतेचे:भाजपकडून डिजिटल लक्ष्मी दर्शन सुरू- अमोल कोल्हे

सदाभाऊ खोत शरद पवार यांच्यावर टीका करत असताना देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावरचे हास्य हे अधिक विकृत मानसिकतेचे होते, असे म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, लोकसभेमध्ये आपण रात्री रात्री बँकांच्या शाखा उघड्या ठेवून काय झाले ते पाहिले. आता मला नवीनच माहिती मिळाली की भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या ‘डिजिटल इंडिया’चा चांगलाच प्रचार...

क्षेत्ररक्षणावर नाराज अल्झारी कर्णधाराला भिडला:विकेट घेतल्यानंतर मैदान सोडले, वेस्ट इंडिज संघ 10 क्षेत्ररक्षकांसह खेळत राहिला

वेस्ट इंडिज-इंग्लंड तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ कर्णधार शाय होपवर रागावला आणि मैदानाबाहेर गेला. यानंतर वेस्ट इंडिजचा संघ एका षटकापर्यंत 10 क्षेत्ररक्षकांसह खेळत राहिला. मात्र, नंतर जोसेफ मैदानात परतला. कर्णधार शाय होपने सेट केलेल्या क्षेत्ररक्षणावर अल्झारी जोसेफ नाखूष होता, जेव्हा त्याने कर्णधाराला ते बदलण्यास सांगितले तेव्हा होपने नकार दिला. त्यामुळे तो संतापला. फोटो पहा… जोसेफ क्षेत्ररक्षणावर खूश नव्हता...

राहुल गांधींवर खोट्या केसे लावल्या जात आहेत:त्यांच्या केसाला जरी धक्का लावला तर देश पेटून उठेल, नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

राहुल गांधींवर खोट्या केसे लावल्या जात आहेत:त्यांच्या केसाला जरी धक्का लावला तर देश पेटून उठेल, नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन जातिनिहाय जनगणना आणि आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार असल्याचे जाहीर करत थेट भाजपला मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यानंतर भाजपने राहुल गांधी यांना नक्षल समर्थक असल्याचा आरोप देखील केला आहे. यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे. राहुल गांधींचे तोंड बंद करण्यासाठी खोट्या केसेस दाखल केल्या जात असल्याची टीका पटोले...

उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही:भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही:भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

बाळासाहेबांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं पण उद्धव ठाकरेंच्या समोर फक्त कुटुंब आहे. त्यांची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडूनही वचननामा जाहीह करण्यात आला. भाजप, शिंदे गटावर टीका करतानाचा उद्धव ठाकरे यांनी अनेक घोषणा केल्या. मात्र त्यांच्या याच जाहीरनाम्यावरून भाजपकडून टीका करण्यात आली आहे. नेमके काय म्हणाले...

लोकसभेत मला फसवले, आता असे करू नका:सुनील तटकरेंचा मुस्लिम कार्यकर्त्यांना चिमटा, म्हणाले चहा प्या बिस्मिल्ला करा

लोकसभेत मला फसवले, आता असे करू नका:सुनील तटकरेंचा मुस्लिम कार्यकर्त्यांना चिमटा, म्हणाले चहा प्या बिस्मिल्ला करा

रायगड लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून सुनील तटकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्यात लढत झाली आणि सुनील तटकरे विजयी झाले. सुनील तटकरे विजयी झाले असले तरी त्या निवडणुकीत अल्पसंख्यांक समाजाचे मतदान घटल्याचे दिसून आले होते. यावरून आता सुनील तटकरे यांनी अल्पसंख्यांक यांना उद्देशून टिप्पणी केली आहे. महाड विधानसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार भरत गोगावले यांच्या प्रचार...

माहीम मतदारसंघात सभा घेण्याची गरज नाही:हा माझा मतदारसंघ, मुंबईकरांचा मला पाठिंबा- उद्धव ठाकरे

माहीम मतदारसंघात सभा घेण्याची गरज नाही:हा माझा मतदारसंघ, मुंबईकरांचा मला पाठिंबा- उद्धव ठाकरे

माहीम मतदारसंघात सभा घेण्याची मला आवश्यकता नाही. माहीम हा मतदारसंघ माझा आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. तसे पाहायचे झाले तर मुंबईत काल एक सभा झाली. 17 तारखेलाही सभा आहे. मी सध्या मुंबईच्या बाहेरच आहे, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, एकीकडे गेलो आणि एकीकडे गेलो नाही, म्हणजे मी एका बाजूने लक्ष देतोय...

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला जीवे मारण्याची धमकी:मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला जीवे मारण्याची धमकी:मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या प्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधीही सलमान खानला लॉरेन्स गँगकडून अनेकदा धमक्या आल्या आहेत. हे प्रकरण ताजे असतानाच आता शाहरुख खानला देखील धमक्या आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या...

साक्षी मलिक म्हणाली- बृजभूषणकडून पुन्हा धमक्या येताहेत:मोदींकडे मागितली मदत, म्हटले- आमची कुस्ती वाचवा

कुस्तीपटू साक्षी मलिकला पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. साक्षीने बुधवारी संध्याकाळी एक व्हिडिओ जारी करून दावा केला की, गेल्या काही दिवसांपासून तिला बृजभूषण शरण सिंह यांच्याशी संबंधित लोकांकडून धमक्या येत आहेत. तु उत्तर रेल्वेत मुलांची भरती बघते. तुझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावू अशा धमक्या मिळत आहेत. साक्षीने पंतप्रधान मोदींना कुस्तीचे भविष्य वाचवण्याचे आवाहन केले. म्हणाली- सर, मला त्या धमक्यांची पर्वा...

नवाब मलिकांकडून अजित पवारांवर स्तुतीसुमने:म्हणाले – अजित पवार मर्द माणूस, दिलेला शब्द पाळतात

नवाब मलिकांकडून अजित पवारांवर स्तुतीसुमने:म्हणाले – अजित पवार मर्द माणूस, दिलेला शब्द पाळतात

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक शिवाजीनगर माणखुर्द मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपचा नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध होता. मात्र, अजित पवारांनी विरोधाला न जुमानता नवाब मलिकांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर आता आपण नवाब मलिक यांच्या प्रचाराला देखील जाणार असल्याचे अजित पवारांनी सांगितल्यानंतर नवाब मलिक यांनी त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहे. अजित पवार हा मर्द माणूस आहे, ते दिलेला शब्द पाळतात,...