भाजपचा मुख्यमंत्री होत असेल तर गृहमंत्रीपद शिवसेनेकडेच:शिंदेंच्या पक्षातील नेत्याचा दावा; खासदार संजय राऊत यांनाही प्रत्युत्तर
मुख्यमंत्री पद जर भारतीय जनता पक्षाकडे जात असेल तर गृहमंत्री पद उपमुख्यमंत्र्यांकडे असते, असे एक संकेत असतात. त्यामुळे जर भाजपचा मुख्यमंत्री होत असेल तर गृहमंत्रीपद शिवसेनेकडे येईल, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. मुंबईमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार टीका केली. मुख्यमंत्री पद जर भारतीय जनता पक्षाकडे असेल, तर गृहमंत्री पद हे शिवसेनेकडे...