प्रियजनांच्या मृतदेहांजवळ रडत राहिले पर्यटक:गोळीबारात 26 मृतदेहांचा खच, VIDEO मध्ये पहलगाम हल्ल्याचे भयंकर दृश्य

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २० हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. व्हिडिओमध्ये दहशतीचे दृश्य पाहा…

Share