फरार प्रशांत कोरटकरला अखेर बेड्या:तेलंगणातून अटक झाल्याचा सूत्रांचा दावा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद विधान करणाऱ्या फरार प्रशांत कोरटकरला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी त्याला तेलंगणातून अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोल्हापूर पोलिस लवकरच या कारवाईची पुष्टी करणार असल्याची माहिती आहे.
आम्ही हे सातत्याने अपडेट करत आहोत…