वीस ते पंचवीस गावांचा रस्त्याचा प्रश्न सुटणार:खड्डे पडलेले रस्ते आता पूर्ण पणे नवीन होणार

रस्ते म्हटले तर विकासाचे जाळे मानले जाते दरम्यान, इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात रस्त्यांची चाळन झाली आहे. पश्चिम पट्यातील व भाम धरण परिसरातील जवळपास वीस ते तीस खेड्यांचे दळणवळण असलेल्या गावंच्या रस्त्यांची वाट बिकट झाली होती मात्र माजी जीप सदस्य जनार्दन माळी यांच्या प्रयत्नातून व आमदार हिरामन खोसकर यांच्या निधीतून पूर्ण होणार असून येथील खडे पडलेले रस्ते आता पूर्ण पणे नवीन होणार आहे. यामध्ये शिदवाडी ते खैरगांव रस्ता, काळुस्ते गाव ते कांचनगाव व तळोघ रस्ता दुरुस्ती, जुनवनेवाडी ते तळोघ रास्ता, तारंगनपाडा ते तळोशी कांचनगाव रस्ता तसेच बोर्ली ते मुंबई रस्त्या हायावे करणे या रस्त्याचे उदघाट्न आज आमदार हिरामन खोसकर यांच्या निधीतून करण्यात आले आहे. यावेळी खैरगाव व कांचनगाव येथे कार्यक्रम पार पडला यावेळी जनार्दन माळी, रामदास गव्हाणे, पंकज माळी यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी अरुण गायकर, नीलेश गव्हाणे, उपस्थित होते.

​रस्ते म्हटले तर विकासाचे जाळे मानले जाते दरम्यान, इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात रस्त्यांची चाळन झाली आहे. पश्चिम पट्यातील व भाम धरण परिसरातील जवळपास वीस ते तीस खेड्यांचे दळणवळण असलेल्या गावंच्या रस्त्यांची वाट बिकट झाली होती मात्र माजी जीप सदस्य जनार्दन माळी यांच्या प्रयत्नातून व आमदार हिरामन खोसकर यांच्या निधीतून पूर्ण होणार असून येथील खडे पडलेले रस्ते आता पूर्ण पणे नवीन होणार आहे. यामध्ये शिदवाडी ते खैरगांव रस्ता, काळुस्ते गाव ते कांचनगाव व तळोघ रस्ता दुरुस्ती, जुनवनेवाडी ते तळोघ रास्ता, तारंगनपाडा ते तळोशी कांचनगाव रस्ता तसेच बोर्ली ते मुंबई रस्त्या हायावे करणे या रस्त्याचे उदघाट्न आज आमदार हिरामन खोसकर यांच्या निधीतून करण्यात आले आहे. यावेळी खैरगाव व कांचनगाव येथे कार्यक्रम पार पडला यावेळी जनार्दन माळी, रामदास गव्हाणे, पंकज माळी यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी अरुण गायकर, नीलेश गव्हाणे, उपस्थित होते.  

Share