विधिमंडळ अधिवेशन:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांनी मांडलेल्या मुद्द्यांना उत्तर देणार

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांनी मांडलेल्या मुद्द्यांना उत्तर देणार आहेत. याबरोबरच आज आणि उद्या संविधानावर चर्चा देखील करण्यात येणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज करण्याची अखेरचा दिवस आहे. दरम्यान विधानसभा उपाध्यक्ष पदाची निवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. या सर्व घडामोडींसह आजच्या लाईव्ह अपडेट्स पहा….