दिव्य मराठी अपडेट्स:जंतरमंतरवरील आंदोलन हे खेळाडूंचे नसून काँग्रेसचे आंदोलन असल्याची बाब आता खरी ठरली- ब्रिजभूषण शरण सिंह

दिव्य मराठी अपडेट्स:जंतरमंतरवरील आंदोलन हे खेळाडूंचे नसून काँग्रेसचे आंदोलन असल्याची बाब आता खरी ठरली- ब्रिजभूषण शरण सिंह

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… मोठ्या बातम्यांपूर्वी, आजच्या ज्या महत्त्वाच्या घटनांवर आमचे लक्ष असेल त्या देखील पहा…. अपडेट्स जंतरमंतरवरील आंदोलनात काँग्रेसचा होता हे आता सिद्ध झाले – ब्रिजभूषण शरण सिंह नवी दिल्ली – विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल, WFI चे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, “18 जानेवारी 2023 रोजी जंतरमंतरवर आंदोलन सुरू झाले तेव्हा मी म्हणालो होतो की हे खेळाडूंचे आंदोलन नाही, यामागे काँग्रेस आहे. विशेषत: भूपिंदर हुड्डा, दीपेंद्र हुड्डा, प्रियंका, राहुल, हे काँग्रेसचे आंदोलन आहे आणि आज ही गोष्ट खरी ठरली आहे. या संपूर्ण आंदोलनात काँग्रेसचा सहभाग होता आणि त्यात भूपिंदर हुड्डा आघाडीवर होते. त्या आय ड्रॉपचा दावा अनैतिक अन् चुकीचा नवी दिल्ली – चष्मा हटण्यासाठी आय ड्रॉपच्या मंजुरीच्या दाव्यावर ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) कंपनीकडून उत्तर मागितले आहे. डीसीजीआयच्या अधिकृत सूत्राने सांगितले की, कंपनीने केलेले दावे अनैतिक व चुकीचे आहेत. हे औषध एन्टॉड फार्मास्युटिकल्सद्वारे निर्मित आहे. पुण्यात त्रिशूळ रथातून मंडईच्या गणपतीची मिरवणूक पुणे – फुलांनी सजलेल्या भव्य त्रिशूळ रथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची आगमन मिरवणूक निघणार आहे. सकाळी 10 वाजता आगमन मिरवणुकीची सुरुवात होईल. गणेशाची प्राणप्रतिष्ठापना दुपारी 12 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते होणार आहे. नांदेडमधील किनवटला रात्रीच्या‎गस्तीत पकडला 13 लाखांचा गुटखा‎ नांदेड – रात्रीच्या गस्तीदरम्यान किनवट शहरातील‎बसस्थानक रोडवर बोलेरो वाहनानातून 13 लाखांचा‎गुटखा पोलिसांनी पकडला. गुप्त माहितीवरून‎पोलिसांनी बोलेरो पिकअप वाहन (एम.एच. 26 /‎सी.एच. 1443) थांबवून चौकशी केली. त्यामध्ये‎गुटखा असल्याची माहिती मिळाली होती. हे वाहन‎थांबवून चौकशी केली असता शेख वसीम शेख रजाक‎(रा. हिमायतनगर) हा वाहनात प्रतिबंधीत केलेला,‎विविध कंपन्यांचा गुटखा नेत असल्याचे आढळले.‎जप्त केलेल्या गुटख्याची किंमत 13 लाख 38 हजार‎रूपये आहे. तसेच 7 लाखांचे वाहन असा एकूण 20 ‎लाख 38 जार रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.‎

​नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… मोठ्या बातम्यांपूर्वी, आजच्या ज्या महत्त्वाच्या घटनांवर आमचे लक्ष असेल त्या देखील पहा…. अपडेट्स जंतरमंतरवरील आंदोलनात काँग्रेसचा होता हे आता सिद्ध झाले – ब्रिजभूषण शरण सिंह नवी दिल्ली – विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल, WFI चे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, “18 जानेवारी 2023 रोजी जंतरमंतरवर आंदोलन सुरू झाले तेव्हा मी म्हणालो होतो की हे खेळाडूंचे आंदोलन नाही, यामागे काँग्रेस आहे. विशेषत: भूपिंदर हुड्डा, दीपेंद्र हुड्डा, प्रियंका, राहुल, हे काँग्रेसचे आंदोलन आहे आणि आज ही गोष्ट खरी ठरली आहे. या संपूर्ण आंदोलनात काँग्रेसचा सहभाग होता आणि त्यात भूपिंदर हुड्डा आघाडीवर होते. त्या आय ड्रॉपचा दावा अनैतिक अन् चुकीचा नवी दिल्ली – चष्मा हटण्यासाठी आय ड्रॉपच्या मंजुरीच्या दाव्यावर ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) कंपनीकडून उत्तर मागितले आहे. डीसीजीआयच्या अधिकृत सूत्राने सांगितले की, कंपनीने केलेले दावे अनैतिक व चुकीचे आहेत. हे औषध एन्टॉड फार्मास्युटिकल्सद्वारे निर्मित आहे. पुण्यात त्रिशूळ रथातून मंडईच्या गणपतीची मिरवणूक पुणे – फुलांनी सजलेल्या भव्य त्रिशूळ रथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची आगमन मिरवणूक निघणार आहे. सकाळी 10 वाजता आगमन मिरवणुकीची सुरुवात होईल. गणेशाची प्राणप्रतिष्ठापना दुपारी 12 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते होणार आहे. नांदेडमधील किनवटला रात्रीच्या‎गस्तीत पकडला 13 लाखांचा गुटखा‎ नांदेड – रात्रीच्या गस्तीदरम्यान किनवट शहरातील‎बसस्थानक रोडवर बोलेरो वाहनानातून 13 लाखांचा‎गुटखा पोलिसांनी पकडला. गुप्त माहितीवरून‎पोलिसांनी बोलेरो पिकअप वाहन (एम.एच. 26 /‎सी.एच. 1443) थांबवून चौकशी केली. त्यामध्ये‎गुटखा असल्याची माहिती मिळाली होती. हे वाहन‎थांबवून चौकशी केली असता शेख वसीम शेख रजाक‎(रा. हिमायतनगर) हा वाहनात प्रतिबंधीत केलेला,‎विविध कंपन्यांचा गुटखा नेत असल्याचे आढळले.‎जप्त केलेल्या गुटख्याची किंमत 13 लाख 38 हजार‎रूपये आहे. तसेच 7 लाखांचे वाहन असा एकूण 20 ‎लाख 38 जार रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.‎  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment