Category: marathi

मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरवा:पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्या!

मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरवा:पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्या!

विधानसभा निवडणूक प्रक्रिया राबवताना त्यात कोणत्याही शंकेला वाव असता कामा नये, याची खबरदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी व निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त हिर्देशकुमार यांनी बुधवारी निवडणूक यंत्रणांना दिले. मतदान केंद्रांवर सुविधा पुरवण्याचाही आदेश दिला. बैठकीला अकोला येथून निवडणूक सामान्य निरीक्षक उदयन मिश्रा, गिरीशा पी. एस., नरहरीसिंग बांगेर, पोलीस निरीक्षक अजित सिंह, खर्च...

विचारधारा साेडलेल्या राजकीय‎ पक्षांना धडा शिकवणार का‎?:मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मतदारांना प्रश्न‎

विचारधारा साेडलेल्या राजकीय‎ पक्षांना धडा शिकवणार का‎?:मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मतदारांना प्रश्न‎

गत पाच वर्षांत राज्यातील सत्तेच्या ‎‎खेळामुळे, विचारांना तिलांजली देत ‎‎आमदार इकडून तिकडे गेल्याने ‎‎मतदारांना आपण नेमके कोणत्या ‎‎‎विचारधारेला, ‎‎‎पक्षाला, ‎‎‎उमेदवाराला‎‎मतदान केले तेच ‎‎‎कळेनासे झाले ‎‎‎आहे, अशी‎टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ‎‎केली. असे विचारहीन पक्ष, ‎‎उमेदवारांना सहन करणार की, धडा ‎‎शिकवणार असा प्रश्न, राज ठाकरे‎यांनी मनसेचे जिल्ह्यातील उमेदवार ‎‎मंगेश उर्फ पप्पू पाटील यांच्या‎बुधवारी 6 नाेव्हेंबरला रात्री 8 वाजता‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ झालेल्या प्रचार...

छत्रपती शिवाजी महाराज यांना देव बनवू नका – संभाजी ब्रिगेड:मंदिर बांधून दैवतीकरण नको, उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती शिवाजी महाराज यांना देव बनवू नका – संभाजी ब्रिगेड:मंदिर बांधून दैवतीकरण नको, उद्धव ठाकरेंना टोला

मंदिर बांधून छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवतीकरण करू नये. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. ते काल्पनिक नव्हते. मंदिर बांधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा चमत्कार घडवायचा नाही. मंदिरात चमत्कार घडतात. शिवरायांचा खरा इतिहास मंदिरातून समजणार नाही. उद्धव ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराजांना चार हात दाखवून चमत्कारी पुरुष बनवायचे आहे का? संभाजी ब्रिगेड हे खपवून घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज देव...

कार्तिकीसाठी यंदा 175 एसटी, 30 रेल्वेगाड्या:ढरपूरसाठी महामंडळाने यंदा वाढवल्या 62 बस; नागपूर, भुसावळ विभागातून रेल्वे

कार्तिकीसाठी यंदा 175 एसटी, 30 रेल्वेगाड्या:ढरपूरसाठी महामंडळाने यंदा वाढवल्या 62 बस; नागपूर, भुसावळ विभागातून रेल्वे

कार्तिकी यात्रेची शासन-प्रशासन स्तरावर जय्यत तयारी सुरू आहे. या यात्रेनिमित्त पंढरपुरात सुमारे ५ लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाविकांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ आणि मध्य रेल्वे प्रशासनाने यावर्षीही जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. १७५ एसटी बस आणि ३० रेल्वे गाड्या पंढरपूरच्या मार्गावर उद्यापासून धावणार आहेत. आषाढी यात्रेततही रेल्वे आणि एसटीने जादा गाड्या सोडून भाविकांचा सुखकर प्रवास घडवला होता....

जातीचे राजकारण – दलित समाज:दलित मतांचा 19 विधानसभा मतदारसंघांवर प्रभाव; दलितांचे अंदाजे मतदान : 1.55 कोटी

जातीचे राजकारण – दलित समाज:दलित मतांचा 19 विधानसभा मतदारसंघांवर प्रभाव; दलितांचे अंदाजे मतदान : 1.55 कोटी

दलितांना सामाजिक आरक्षणात १५ टक्क्यांचे प्रतिनिधित्व आहे. हेच सूत्र जर लोकसंख्येसाठी वापरले तर १३ कोटींच्या महाराष्ट्रात दलितांची लोकसंख्या १.९५ कोटी होईल. मात्र, हा मतदार राज्यभरात विखुरलेला आहे. तरीही त्याचा १९ विधानसभांमध्ये थेट प्रभाव आहे. म्हणून सत्ता मिळवण्यासाठी ज्याप्रमाणे मराठा, ओबीसींना गोंजारले जाते त्याचप्रमाणे दलितांनाही विविध योजनांच्या माध्यमातून खुश ठेवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतात. राज्यात २९ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी...

वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट:19 कामगार गंभीर जखमी, स्फोटाचे कारण अस्पष्ट

वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट:19 कामगार गंभीर जखमी, स्फोटाचे कारण अस्पष्ट

वर्धा जिल्ह्यातील भुगाव येथील एवोनिथ स्टील कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. फर्निश विभागाजवळ झालेल्या या स्फोटामुळे मोठी आग लागली, ज्यात कंपनीतील १९ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे कंपनी परिसरात मोठा गोंधळ उडाला असून, जखमींना तातडीने शहरातील सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही गंभीर जखमींना नागपूरला हलवण्यात आले असून, त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. स्फोटाची नेमकी...

जि. प. आदर्श केंद्र शाळा खंडाळा येथे मतदान जागृती बाबत विविध उपक्रम.

  जि.प. आदर्श केंद्र शाळा खंडाळा येथे शिक्षण अधिकारी यांच्या सूचनेनुसार मतदान जनजागृती या बाबत विविध कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी केंद्रप्रमुख साबळे मॅडम या विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाल्या की, मतदान हा आपला प्रमुख संविधानिक अधिकार असून आपण सर्वांनी याचा हक्क बजावला पाहिजे व आपले देशाप्रतीचे कर्तव्य पूर्ण केले पाहिजे असे मार्गदर्शन केले. यावेळेस आदर्श केंद्र शाळेतील विद्यार्थी , त्याचप्रमाणे...

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची पत्नी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत! शेकडो गाड्यांसह जोरदार शक्तीप्रदर्शन

[ad_1] Pradeep sharma : एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत प्रदीप शर्मा यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. [ad_2] #एनकऊटर #सपशलसट #परदप #शरम #यच #पतन #एकनथ #शदचय #शवसनत #शकड #गडयसह #जरदर #शकतपरदरशन

अजित पवारांचा शिंदे गटाला दे धक्का..! माजी आमदारानं धनुष्यबाण सोडून हाती बांधलं ‘घड्याळ’

[ad_1] Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार नितीन पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने मतदारसंघातील राजकीय गणिते बदलणार आहेत. [ad_2] #अजत #पवरच #शद #गटल #द #धकक #मज #आमदरन #धनषयबण #सडन #हत #बधल #घडयळ

Pune Flood Update : पूरपरिस्थिती हाताळण्यात कसूर केल्याचा ठपका; सहाय्यक आयुक्त निलंबित

[ad_1] Pune Flood Update : २५ जुलै रोजी सिंहगड रोडवर आलेल्या पुराच्या वेळी पालिका आयुक्त भोसले यांनी कर्तव्याकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्यानंतर संदीप खलाटे यांच्या वर्तनाची चौकशी केल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे [ad_2] #Pune #Flood #Update #परपरसथत #हतळणयत #कसर #कलयच #ठपक #सहययक #आयकत #नलबत