दिव्य मराठी IPL पोल मॅच 21- KKR Vs LSG:आज कोण जिंकणार, व्यंकटेश अय्यर किती धावा करणार; वर्तवा अंदाज

आयपीएल २०२५ मध्ये आज २ सामने खेळवले जातील. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात होईल. हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर दुपारी ३:३० वाजता खेळला जाईल. या हंगामात कोलकाता आणि लखनऊ दोघांनीही प्रत्येकी ४ सामने खेळले आहेत. यामध्ये कोलकाताने २ आणि लखनऊने २ सामने जिंकले आहेत. आजचा सामना कोण जिंकेल, कोलकाता की लखनऊ? आज व्यंकटेश अय्यर किती धावा करेल? या सामन्याबद्दल तुमच्या मनात काय चालले आहे, खाली दिलेल्या पोलमधील ५ प्रश्नांवर तुमचा अंदाज वर्तवा… अंदाज वर्तवण्यापूर्वी सामन्याची प्रीव्ह्यू स्टोरीदेखील वाचा – लिंक चला तर मग आयपीएल पोल सुरू करूया, फक्त २ मिनिटे लागतील…

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment