सरकारी नोकरी:राष्ट्रीय आरोग्य अभियानात 12वी उत्तीर्ण ते डॉक्टरांची भरती; वयोमर्यादा 43 वर्षे, 70 हजारांपर्यंत पगार

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र मध्ये ९४ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. उमेदवार nrhm.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. रिक्त पदांची माहिती: शैक्षणिक पात्रता:
पदानुसार बारावी उत्तीर्ण, एमबीबीएस पदवी, एम.एससी. वयोमर्यादा: शुल्क: पगार: अर्ज कसा करावा: अधिकृत वेबसाइट लिंक अधिकृत सूचना लिंक १ अधिकृत सूचना लिंक २