Maharashtra

सातारा पालिका निवडणुकीत हायव्होल्टेज नाट्य!:पी. डी. पाटलांच्या कुटुंबातून एकही अर्ज नाही; तर फलटणमध्ये रामराजेपुत्राने हाती घेतला 'धनुष्यबाण'

सातारा जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झालेच, परंतु अनेक ठिकाणी नाट्यमय घडामोडी देखील पाहायला मिळाल्या. सलग 42 वर्षे कराडचे नगराध्यक्षप...

पर्यावरणवादी असूनही एसटीपी प्लांट का नाही:अमित साटम यांचा आदित्य ठाकरेंवर थेट हल्ला; 'बालबुद्धी' म्हणत कारशेडच्या विरोधावरून टोला

आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजप नेत्यांनी मुंबई महापालिका जिंकण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी नुकतेच 'मुंबई व्हिजन' नावाच्या एका कार्यक्रमात बोलतान...

परवडणाऱ्या घरांसाठी घर हक्क परिषदेची आता रस्त्यावरची लढाई:नागपूर अधिवेशनावर भव्य मोर्चा काढणार- विश्वास उटगी

घर हक्क परिषदेच्या माध्यमातून विविध ३१ संघटना एकत्र आल्या असून परवडणारी घरे मिळाली पाहिजेत यासाठी या संघटना लढा देत आहेत. भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काची घरे मुंबईतच मिळाली पाहिजे, मुंबई बाहेर शेलू...

कबुतरांपेक्षा महाराजांसाठी गुन्हा दाखल झाला हे चांगले:राज ठाकरेंच्या घरात वाढलोय, कोर्टात जाईन; अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

कबुतरांपेक्षा महाराजांसाठी जर गुन्हा दाखल होत असेल तर ते चांगले आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते अमित ठाकरे यांनी दिली आहे. तसेच अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार ...

कागलमध्ये अनपेक्षित युती!:हसन मुश्रीफांचे राजकीय कौशल्य पणाला, कट्टर विरोधक असलेल्या समरजित घाटगेंसोबत आघाडी

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अनेक मतदारसंघांमध्ये राजकीय समीकरणे देखील बदलत असल्य...

शिवसेनेच्या 60 आमदारांच्या विरोधात काम केले:तानाजी सावंत यांचा अजित पवार गटावर गंभीर आरोप, म्हणाले- राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही

शिवसेना नेते तथा धाराशिव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शि...

धनंजय मुंडेंचे अजित पवारांसमोर लोटांगण:चौकशीतून वाचवण्याची केली विनवणी, मनोज जरांगेंचा दावा; फडणवीसांवरही साधला निशाणा

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत मोठा दावा करत, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मला या चौकशीतून ...

कर्जमाफी महत्त्वाचीच आहे, पण ते अंतिम उत्तर नाही:CM देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य; पालघरच्या पक्ष प्रवेशावरही मांडली भूमिका

शेतकऱ्यांच्या कर्ज माफीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. अलीकडच्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्य...

पुणे जमीन घोटाळ्यानंतर शासनाचा मोठा निर्णय:मुद्रांक शुल्क माफीच्या सर्व प्रकरणांची आता सखोल तपासणी, महसुलातील गैरव्यवहार रोखणार

राज्यात नुकत्याच उघडकीस आलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने यापुढे मुद्रांक शुल्क माफी मिळालेल्या प्र...

हिंदू अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच:त्यांना न ओळखणारेच हिंदुत्वाचे वारस? राज ठाकरेंची थेट टोलेबाजी, पोस्टमुळे चर्चांना उधाण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावनिक संदेश जारी केला आहे. सोशल मीडियावर केलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचे ...

इंदुरीकर महाराजांच्या मुलाचाही व्हिडिओ समोर:साखरपुड्याच्या नियोजनाचे कौतुक; प्री-वेडिंग शूटबद्दलही उडवली होती खिल्ली

इंदुरीकर महाराज गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामुळे चर्चेत आहेत. साधेपणाने जगण्याचा संदेश देणारे आणि कार्यक्रमांमध्ये साधेपणाचे आवाहन करणारे इंदुरीकर महाराज यांनी आपली लेक ज्ञ...

नगराध्यक्ष पदाकरीता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गनिमी कावा:उज्ज्वला थिटे पोलिस संरक्षणात दाखल; पाठलाग केल्याचा आरोप

अनगर नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्जाच्या प्रक्रियेवरून मोहोळ तालुक्यात मोठे राजकीय नाट्य रंगले असून परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या नगराध्यक्षपदाच्या ...

रिकाम्या मैदानात उभ्या असलेल्या नऊ दुचाकींना अचानक आग:के.एल. कॉलनी परिसरातील घटना; कोणतीही जीवितहानी नाही

ठाणे जिल्ह्यांत आगीच्या घटनांनी नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. ठाण्यात कोप्री परिसरातील रिकाम्या मैदानात उभ्या असलेल्या नऊ दुचाकींना अचानक आग लागून त्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. सुदैवाने घट...

काँग्रेस संपणार नाही, पुन्हा उभारी घेईल:असा पक्ष संपत नसतो - शरद पवार; बिहार निकालावरून विरोधकांना विचार करण्याचा सल्ला

मला जी काँग्रेस समजते ती संपणार नाही, पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. 1957 मध्येही अशीच परिस्थिती आली होती. तेव्...

गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड:मुंबईत सीएनजीपुरवठा बंद; रिक्षा–टॅक्सी अडचणीत, नागरिकांचे हाल

मुंबईतील वडाळा परिसरात गेल गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रविवारी दुपारपासून संपूर्ण महानगरातील सीएनजी पुरवठा ठप्प झाला आहे. या पाईपलाईनमधून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईला...

नाशिकमध्ये अजित पवारांना एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का:हालचालींना वेग; प्रवेश करताच थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम वाढत असताना प्रत्येक शहरात नवे-जुने समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातही याची चाहूल लागली असून सिन्नरच्या राजकारणात अनपेक्ष...