अनुकंपाचा अनुशेष संपणार:4 ऑक्टोबरला 10,309 नियुक्तीपत्रे प्रदान करणार, यातील 5187 अनुकंपा उमेदवार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, येत्या 4 ऑक्टोबर रोजी 5187 अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत...