Maharashtra

हसन मुश्रीफ यांचा महाडिक-क्षीरसागर यांना खोचक टोला:म्हणाले- आम्ही लंडनवारीवर असताना मनपाच्या जागा वाटून घेतल्या, आम्हाला गृहीत धरत नाहीत

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. मुश्रीफ म्हणाले की, आम्...

गावागावात एक लॉरेन्स बिश्नोई पाहिजे:गाय वाचवण्यासाठी आपल्याला सामोरे जावे लागेल, संग्रामबापू भंडारेंचे वादग्रस्त विधान

गावागावात एक लॉरेन्स बिश्नोई पाहिजे, असे वादग्रस्त विधान संग्रामबापू भंडारे यांनी केले आहे. जालना येथे बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत झालेल्या वा...

पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ लंडनला पळाला:हत्या, गोळीबारसह अनेक गंभीर गुन्हे दाखल; परदेशात जायला पासपोर्ट मिळालाच कसा? प्रश्न उपस्थित

पुण्यात गुन्हेगारी चांगलीच फोफावली आहे. शैक्षणिक शहर अशी ओळख असलेले शहर गुन्हेगारीचा अड्डा बनला असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी छोट्या-मोठ्या गुंडांची धिंड काढत अटक करण्याचे...

ठाण्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय:'स्टेम'चे व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत यांची उचलबांगडी; मंत्री गणेश नाईक अनुपस्थित

ठाणे जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेत ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या सरकारी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक संकेत...

उद्योगांना पोषक वातावरण निर्मितीवर भर द्या- येरेकर:जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योजकांच्या समस्यांबाबत बैठक‎

औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना रस्ते, वीज, पाणी प्राधान्याने देण्यात यावी. तसेच उद्योजकांना येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवण्यात याव्यात. तसेच उद्योजकांना पोषक वातावरण निर्मिती भर द्यावा, यामुळे त्यां...

"आरओबी'चे संयुक्त सर्वेक्षण पूर्ण; अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द:‘डी लॉन्चिंग’साठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशाची प्रतीक्षा‎

सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केलेला आरओबी. राजकमल चौकातील आरओबी हा शहरातील सर्वात जुना उड्डाणपूल आहे. हा पूल १९६३ मध्ये बांधण्यात आला. त्यानंतर वेळोवेळी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिटही करण्यात आले. ...

ओबीसी आंदोलकांवर हल्ले वाढले:आधी नवनाथ वाघमारेंची कार जाळण्याचा प्रयत्न आता लक्ष्मण हाके यांच्या निकटवर्तीयावर हल्ला

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर राज्यात ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद वाढत आहेत. यातील ओबीसी आंदोलकांवर हल्ले वाढले असल्याचे दिसून आले आहे. दोन दिवसांपूर्वीच ओबीसी आ...

दिव्य मराठी अपडेट्स:उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सोलापुरातील पूरग्रस्त भागांत दौरा, शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

मुंबई शहर जिल्हा नियोजन समिती बैठक:जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कामे वेळेत आणि दर्जेदार करा- एकनाथ शिंदे

मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विकासकामांचा दर्जा राखून ती वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. विकास कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाल्यासच जिल्ह्...

आम्ही पण दादागिरीतून आलो आहोत:निधी वाटपावरून ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत आक्रमक, एकनाथ शिंदेंसमोर व्यक्त केला संताप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी निधी वाटपाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वक्तव्याचा आधार घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. मुंबईत...

वेळ पडली तर नेपाळसारखे घरात घुसून आंदोलन करू:शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, तोपर्यंत सरकारला स्वस्थ बसू देणार नाही - बच्चू कडू

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून माजी आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी येथे आयोजित जनसभेत बोलताना, जोपर्यंत शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, तोपर्यंत आ...

शेतकरी हितासाठी कृषी आणि पणन विभागांचा समन्वय:शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी कृती दलाची स्थापना होणार, मंत्रालयात बैठक संपन्न

राज्यातील शेतकऱ्याच्या व्यापक हितासाठी कृषि व पणन समन्वयातील प्रकल्प अधिक गतीमान पध्दतीने राबवावेत असे निर्देश पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिले तर पिकाची पेरणी ते विक्री ही प्रक्रिया अधिक सुलभ व स...

शिर्डी साई संस्थान समितीला उच्च न्यायालयाचा दणका:सरकारची प्रस्तावित समिती रद्द, राधाकृष्ण विखे पाटलांचे नाव होते अध्यक्षस्थानी

शिर्डी साईबाबा संस्थानच्या व्यवस्थापनासाठी राज्य सरकारने नेमलेल्या प्रस्तावित समितीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्था...

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा:शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या, कर्जमाफीचे काय झाले? हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

राज्यात यावर्षी सरसरीपेक्षा दुप्पट, तिप्पट पाऊस पडला आहे. ३६ जिल्हे व ३५८ तालुक्यापैकी ३० जिल्हे व जवळपास ३०० तालुके अतिवृष्टी आणि पूरग्रस्त आहेत. राज्यभरात जवळपास १४३ लाख हेक्टरवरील शेतीचे प्रचंड ...

रांजणगाव परिसरातील पायाभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लागणार:वाढलेल्या लोकसंख्येमुळे सुविधांवर ताण, अजित पवारांचे प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपतीसह कारेगाव, ढोकसावंगी आणि हिवरे या ग्रामपंचायतींमधील पायाभूत सुविधांवर येत असलेल्या प्रचंड ताणामुळे येथील समस्या गंभीर झाल्या आहेत. या गावांची मूळ लोकसंख्या कमी असली ...

जालना हादरले! पूरस्थितीमुळे वेळेत उपचार न मिळाल्याने चिमुकल्याचा मृत्यू:आजीच्या खांद्यावरच 3 वर्षांच्या प्रथमेशने सोडला प्राण, गावात शोककळा

महाराष्ट्रात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच जनजीवनही विस्कळीत झाले आहे. या पावसाने अनेकांचे ज...