शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे राष्ट्रवादीत येणार का?:ते तिकडे असले तरी त्यांच्या पत्नी आमच्यासोबत आहेत, अजित पवारांच्या उत्तराने एकच हशा पिकला
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, महायुतीमधील सर्व घटक पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. विशेषतः विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर अजित पवार यांनी आपला बालेकिल्ला असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडवर लक्ष केंद्रित केले आ...