सोन्याच्या लालसेपोटी वृद्धाची निर्दयी हत्या:सलून चालकाने आवळला गळा, मृतदेह ड्रेनेजमध्ये फेकला; घटना सीसीटीव्हीत कैद
मुंबईत सोन्याच्या लालसेपोटी एका 76 वर्षीय वृद्धाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. एका सलून मालकाने या वृद्धाचा खून करून मृतदेह थेट ड्रेनेजमध्ये फेकून दिला होता. मुंबईतील मीरा भाईंदर येथे घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची अधिकची माहिती...