9 राज्यांमध्ये गुन्हे; नकली पोलिस एलसीबीच्या हाती:टोळीबाबत ग्रामीण पोलिसांना 39 ठाण्यांकडून विचारणा
उंची ६ फुट, वजन सुमारे १०० किलोहून अधिक, वर्ण गोरा, अति मजबूत बांधा, शहर व जिल्ह्यात ११ गुन्हे, राज्यात १० आणि महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये गुन्हे असे आतापर्यंत एकूण २५ ते ३० गुन्हे उघड झाले असून आणखी अनेक गुन्हे समोर येऊ शकतात. हे वर्णन आहे ...