राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार:नाशिक, जळगावसह मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांना यलो अलर्ट, कोकण-मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने तापमानात आणि उकाड्यात वाढ झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होत असून, राज्याच्या अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. भारतीय हवामान विभागाने आज (८ ऑगस्ट) नाशिक आणि ...