Maharashtra

रोहित पवारांचा पोलिसांच्या भूमिकेवर संताप:म्हणाले- अजितदादांच्या अपघात प्रकरणी FIR ची हिंमत दाखवली नाही, अन् विद्यार्थ्यांवर कारवाई?

नीट पेपरफुटी प्रकरणी न्याय मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर राज्यभरात दाखल होत असलेल्या गुन्ह्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत ...

‘माउली... माउली’च्या गजरात बाजीराव विहीर रिंगण सोहळा:आज पालखी सोहळा पंढरपूरकडे करणार प्रस्थान

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रिंगण बाजीराव विहीर (ता. पंढरपूर) येथे लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडले. वाखरीच्या पालखी तळावर दाखल झालेल्या विविध संत...

विद्यार्थी उतरले रस्त्यावर:मुंबईत परवानगीशिवाय आंदोलने; पाच दिवसांत 400 जणांवर गुन्हे दाखल

मुंबई पोलिसांनी १८ जुलै ते २२ जुलैदरम्यान बेकायदेशीर जमाव जमवणे आणि जमावबंदीच्या आदेशांचे उल्लंघन करून आंदोलने केल्याप्रकरणी ४०० जणांवर गुन्हे दाखल केले. विविध पोलिस ठाण्यांमध्ये हे गुन्हे दाखल करण...

महिलांनी न घाबरता ‘झीरो एफआयआर’ नोंदवावा:राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रहाटकरांचे आवाहन

महिलांच्या बाबतीत गंभीर गुन्हे, अपराधांची सुरुवात पाठलाग आणि डिजिटल पाठलागाने होते. महिलांचा सायबर पाठलाग या विषयावर राष्ट्रीय महिला आयोग राज्यातील महिला आयोगांच्या सहकार्याने विविध जनजागृतीपर कार्...

'चरणसेवा'ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य:4.96 लाखांहून अधिक वारकऱ्यांना लाभ, 3 हजार लीटर आयुर्वेदिक औषधी तेलाचा वापर

गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या 'चरणसेवा' उपक्रमाचा समारोप शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय...

दिल्लीतील लाठीचार्जचा सिंदेवाहीत तीव्र निषेध:हे विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलेलं निष्ठूर सरकार, विजय वडेट्टीवार यांची सडकून टीका

दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व विधिमंडळ पक्षनेते ...

सरकारविरोधात मुद्दा मिळाला की विरोधक फायदा घेतात:ठाकरे बंधूंच्या आंदोलनावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, पोलिसांच्या भूमिकेवरही भाष्य

राज्यात विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त मोर्चाची घोषणा केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना, ...

कोण आहे पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया अहिर?:27 वर्षीय मॉडेलची देशभरात चर्चा; मुंबईतील विद्यार्थी आंदोलनात ठामपणे उभी राहिली

मुंबईतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनसमोर ठामपणे उभे राहत ती रोखणारी 27 वर्षीय मॉडेल रिया अहिर सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. शिवाजी पा...

बारामतीत दिवंगत अजित पवारांच्या पूर्णाकृती कांस्य पुतळ्याचे अनावरण:सुनेत्रा पवारांकडून अभिवादन, छायाचित्र प्रदर्शनाचेही उद्घाटन

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी बारामती येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूर्णाकृती कांस्य पुतळ्याचे अनावरण केले. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात त्यांच्य...

रात्रंदिवस अभ्यास, पण निकालाने धक्का:बीडच्या विद्यार्थ्यांच्या याचिकेवर हायकोर्टाची NTA ला नोटीस, आठवडाभरात उत्तरपत्रिका जमा करण्याचे आदेश

देशभरात नीट परीक्षेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता बीडमधील दोन विद्यार्थ्यांच्या निकालामुळे नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी गुण मिळाल्याचा दावा करत विद्यार्थ्य...

गृहकारभार पांडू हवालदार चालवतायत!:हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर हल्लाबोल, 26 जुलैच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर जोरदार टीका केली. विद...

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय रंग दिला जातोय:संजय शिरसाट यांचा ठाकरे, राहुल गांधींसह विरोधकांवर निशाणा

दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुवातीला स्वयंस्फूर्तीने उभे राहिले होते. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने समाजातील प्रत्येक घटक या आंदोलनाकडे सहानुभूतीने पाहत होता. मात्र, आता क...

राहुल गांधींनी पळपुटेपणा सोडून संसदेत चर्चेला यावं:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आव्हान, म्हणाले- विद्यार्थी आंदोलनातून ठाकरे बंधूंचा अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न

नीट पेपर लीक प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. विरोधकांनी रस्त्यावर आंदोलन करण्याऐवजी संसदे...

मुंबईतील 3 नामांकित हॉटेलांवर FDA ची कारवाई:अन्नसुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याने परवाने निलंबित

हॉटेलमध्ये जाऊन जेवणाऱ्या खवय्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील भेंडीबाजार आणि उमरखाडी परिसरातील 3 अत्यंत नामांकित हॉटेल्सचे परवाने थेट निलंबित केले आहेत...

डॉक्टरांना मारहाण प्रकरण:नगरसेवक रमेश म्हात्रेंना दिलासा; 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. मात्र...

महिलांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय:पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ, कर्ज परतफेडीचा भार होणार हलका

राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या 'पिंक ई-रिक्षा' योजनेबाबत राज्य मंत्रिमंडळाने एक अतिशय ऐतिहासिक आणि मोठा निर्णय घेतला आहे. महिला व बाल विकास...