प्रांताधिकारी गोविंद शिंदे लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात:इमारत पूर्णत्वाच्या प्रमाणपत्रासाठी 5 लाखांची मागणी, 2 लाख स्वीकारताना अटक
जुन्नर-आंबेगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) गोविंद पंढरीनाथ शिंदे यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी मंचर येथे रंगेहाथ पकडले. एका बांधकाम व्यावसायिकाकडून इमारत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्य...