प्रेषित मोहम्मदांवरील आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल रामगिरी महाराजांचा माफी मागण्यास नकार:म्हणाले, मी इस्लामविरोधी नाही, मत मांडण्याचा अधिकार

प्रेषित मोहम्मदांवरील आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल रामगिरी महाराजांचा माफी मागण्यास नकार:म्हणाले, मी इस्लामविरोधी नाही, मत मांडण्याचा अधिकार

प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त विधान करणारे सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. प्रेषित मोहम्मद आणि इस्लाम यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल रामगिरी महाराज यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. या संबंधी ते म्हणाले की, मी इस्लामविरोधी नाही, मात्र वक्तव्याबद्दल माफी मागणार नाही. रामगिरी महाराज यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले की, “मी माफी मागणार नाही. या प्रकरणी...

गेल्या 3 वर्षांपासून आम्ही जातीय जगनणनेची मागणी करतोय:शरद पवार म्हणाले – CM पदाची अंतर्गत माहिती विनोद तावडेंना अधिक

गेल्या 3 वर्षांपासून आम्ही जातीय जगनणनेची मागणी करतोय:शरद पवार म्हणाले – CM पदाची अंतर्गत माहिती विनोद तावडेंना अधिक

मी माझ्या पक्षाची भूमिका सांगतो. जातीय जगनणनेची मागणी आम्ही मागच्या तीन वर्षांपासून करत आहोत. ती झालीच पाहिजे, त्यातून वास्तव चित्र देशासमोर येईल. ते आल्यानंतरच आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंबंधी निर्णय घेता येईल, असे खासदार शरद पवार यांनी नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, मी आता नागपूरला आहे. नागपूरमध्ये 3 सभा घेतल्या जाणार आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला परिवर्तन...

एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस राज्याचे शत्रू:सदाभाऊ खोत फडणवीसांचा कुत्रा म्हणत संजय राऊतांनी केली विखारी टीका

एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस राज्याचे शत्रू:सदाभाऊ खोत फडणवीसांचा कुत्रा म्हणत संजय राऊतांनी केली विखारी टीका

एकनाथ शिंदे, अजित पवार देवेंद्र फडणवीस राज्याचे शत्रू आहेत. देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र का नाकरतो हे यामुळेच त्यांच्या समोर सदाभाऊ खोत शरद पवारांवर अशी टीका करतात अन् ते हसताय, त्यांनी उठून सदाभाऊ खोत यांच्या कानाखाली मारायली हवी होती. आम्हाला लाज वाटते की ते कधी आमच्या पाठिंब्यावर राज्याचे मुख्यमंत्री होते, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले...

दिव्य मराठी अपडेट्स:शरद पवार आजपासून दोन विदर्भ दौऱ्यावर; महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार

दिव्य मराठी अपडेट्स:शरद पवार आजपासून दोन विदर्भ दौऱ्यावर; महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स बाबा सिद्दिकी हत्या ; आणखी 1 जण अटकेत मुंबई – माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. ही या प्रकरणातील 16 वी अटक आहे. या प्रकरणी कुख्यात लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले...

मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरवा:पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्या!

मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरवा:पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्या!

विधानसभा निवडणूक प्रक्रिया राबवताना त्यात कोणत्याही शंकेला वाव असता कामा नये, याची खबरदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी व निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त हिर्देशकुमार यांनी बुधवारी निवडणूक यंत्रणांना दिले. मतदान केंद्रांवर सुविधा पुरवण्याचाही आदेश दिला. बैठकीला अकोला येथून निवडणूक सामान्य निरीक्षक उदयन मिश्रा, गिरीशा पी. एस., नरहरीसिंग बांगेर, पोलीस निरीक्षक अजित सिंह, खर्च...

विचारधारा साेडलेल्या राजकीय‎ पक्षांना धडा शिकवणार का‎?:मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मतदारांना प्रश्न‎

विचारधारा साेडलेल्या राजकीय‎ पक्षांना धडा शिकवणार का‎?:मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मतदारांना प्रश्न‎

गत पाच वर्षांत राज्यातील सत्तेच्या ‎‎खेळामुळे, विचारांना तिलांजली देत ‎‎आमदार इकडून तिकडे गेल्याने ‎‎मतदारांना आपण नेमके कोणत्या ‎‎‎विचारधारेला, ‎‎‎पक्षाला, ‎‎‎उमेदवाराला‎‎मतदान केले तेच ‎‎‎कळेनासे झाले ‎‎‎आहे, अशी‎टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ‎‎केली. असे विचारहीन पक्ष, ‎‎उमेदवारांना सहन करणार की, धडा ‎‎शिकवणार असा प्रश्न, राज ठाकरे‎यांनी मनसेचे जिल्ह्यातील उमेदवार ‎‎मंगेश उर्फ पप्पू पाटील यांच्या‎बुधवारी 6 नाेव्हेंबरला रात्री 8 वाजता‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ झालेल्या प्रचार...

सायरस मिस्त्रींना टाटा समुहात फूट पाडायची हाेती:त्यांच्या वागणुकीने त्रस्त होऊन टाटांनी पद सोडण्यास सांगितले होते

सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून त्यांच्या खराब कामगिरीपेक्षा त्यांच्या नैतिक मूल्यांमुळे हटवण्यात आले. टाटा सन्सचे अध्यक्ष झाल्यानंतरही मिस्त्री शापूरजी पालोनजी समूहाशी संबंधित राहिले. रतन टाटा याबद्दल साशंक होते आणि ते याबद्दल अनेकदा बोललेही होते. मिस्त्रींंचे निर्णय आणि कार्यशैलीवरून त्यांना टाटा समूह तोडायचा होता, असे वाटत होते. त्यांच्या काळात शेअर्सचा लाभांशही कमी मिळाल्याने ट्रस्टच्या कामात आर्थिक समस्या आल्या. टाटांनी मिस्त्री...

छत्रपती शिवाजी महाराज यांना देव बनवू नका – संभाजी ब्रिगेड:मंदिर बांधून दैवतीकरण नको, उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती शिवाजी महाराज यांना देव बनवू नका – संभाजी ब्रिगेड:मंदिर बांधून दैवतीकरण नको, उद्धव ठाकरेंना टोला

मंदिर बांधून छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवतीकरण करू नये. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. ते काल्पनिक नव्हते. मंदिर बांधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा चमत्कार घडवायचा नाही. मंदिरात चमत्कार घडतात. शिवरायांचा खरा इतिहास मंदिरातून समजणार नाही. उद्धव ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराजांना चार हात दाखवून चमत्कारी पुरुष बनवायचे आहे का? संभाजी ब्रिगेड हे खपवून घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज देव...

कार्तिकीसाठी यंदा 175 एसटी, 30 रेल्वेगाड्या:ढरपूरसाठी महामंडळाने यंदा वाढवल्या 62 बस; नागपूर, भुसावळ विभागातून रेल्वे

कार्तिकीसाठी यंदा 175 एसटी, 30 रेल्वेगाड्या:ढरपूरसाठी महामंडळाने यंदा वाढवल्या 62 बस; नागपूर, भुसावळ विभागातून रेल्वे

कार्तिकी यात्रेची शासन-प्रशासन स्तरावर जय्यत तयारी सुरू आहे. या यात्रेनिमित्त पंढरपुरात सुमारे ५ लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाविकांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ आणि मध्य रेल्वे प्रशासनाने यावर्षीही जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. १७५ एसटी बस आणि ३० रेल्वे गाड्या पंढरपूरच्या मार्गावर उद्यापासून धावणार आहेत. आषाढी यात्रेततही रेल्वे आणि एसटीने जादा गाड्या सोडून भाविकांचा सुखकर प्रवास घडवला होता....

कारच्या परवान्यावर चालवता येणार हलकी ट्रान्सपाेर्ट वाहने:7500 किलोचे वाहन चालवण्यास बंदी नाही – कोर्ट

देशात आता कारच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर (डीएल) हलकी वाहतूक करणारी वाहनेही चालवता येणार आहेत. लाइट मोटार व्हेइकल (एलएमव्ही) परवानाधारक ७५०० किलोपर्यंतचे व्यावसायिक वाहनही चालवू शकतात, असे सुप्रीम कोर्टाने एका निर्णयात म्हटले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. हृषीकेश रॉय, न्या. पी. एस. नरसिम्हा, न्या. पंकज मित्तल आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या घटनापीठाने बुधवारी यासंदर्भात ७६ याचिकांवर एकमताने निर्णय दिला. विमा कंपन्या परवान्याच्या...