सरकारी नोकरी:यंत्र इंडिया लिमिटेडमध्ये 3883 शिकाऊ उमेदवारांची भरती; अर्ज करण्याची आज शेवटची तारीख
सरकारी संरक्षण कंपनी यंत्र इंडिया लिमिटेडने ITI आणि Non ITI शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइट apprenticeshipindia.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. यंत्र इंडिया लिमिटेडमध्ये शिकाऊ उमेदवारी एक वर्षासाठी असेल. वयोमर्यादा: शैक्षणिक पात्रता: निवड प्रक्रिया: शुल्क: स्टायपेंड: महत्त्वाची कागदपत्रे: याप्रमाणे अर्ज करा: ऑनलाइन अर्ज लिंक अधिकृत सूचना लिंक