बजरंग सोनवणे यांची जीभ घसरली:पत्रकारावर टीका करताना बायकोचा -मुलाचा उल्लेख; पत्रकारितेला लोकसभेचा चौथा स्तंभ ठरवले
बीड लोकसभा मतदारसंघातील खासदार बजरंग सोनवणे यांची विधानसभा निवडणुकीनंतर बोलतात जीभ घसरली आहे. एका पत्रकाराने लावलेल्या बातमीचा उल्लेख करत बजरंग सोनवणे यांनी थेट पत्रकाराच्या बायकोचा आणि मुलाचा उल्लेख केला. माझ्यावर तुझ्या बायकोला किंवा पोराला संशय आला का? असे म्हणत सोनवणे यांनी पत्रकारितेला लोकसभेचा चौथा स्तंभ ठरवले आहे. त्यांनी लावलेल्या या जावई शोधावर देखील आता मतदारसंघातून टीका होत आहे. बीड लोकसभा...