सरकारी नोकरी:बँक ऑफ बडोदाची अधिकारी पदांसाठी भरती; पदवीधर आणि निवृत्त अधिकारी करू शकतात अर्ज

बँक ऑफ बडोदाने बिझनेस करस्पॉन्डंट कोऑर्डिनेटर पदासाठी अर्ज मागवले आहेत. अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करावा लागेल. शैक्षणिक पात्रता: एमएससी (आयटी)/बीई (आयटी)/एमसीए/एमबीए पदवीसह कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून पदवी. वयोमर्यादा: 21 – 45 वर्षे निवड प्रक्रिया: मुलाखतीच्या आधारावर. पगार: 15 हजार रुपये दरमहा. याप्रमाणे अर्ज करा: खालील पत्त्यावर संबंधित कागदपत्रांसह अर्ज पाठवा: बँक ऑफ बडोदा, प्रादेशिक कार्यालय (रायपूर)
जीवन प्रकाश, जीवन बीमा मार्ग, पंढरी, रायपूर (सीजी) – ४९२००४ ऑनलाइन अर्ज लिंक अधिकृत सूचना लिंक

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment