दवाखान्यात घुसला अन् डॉक्टरवर गोळी झाडली, नवऱ्याला वाचवण्यासाठी पत्नी मध्ये आली अन्…
छिंदवाडा: एका तरुणाने डॉक्टर दाम्पत्यावर गोळी झाडली. त्यानंतर त्याने स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील अमरवाडा येथे ही खळबळजनक घटना घडली आहे. तिघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल…