Category: महाराष्ट्र

महाराष्ट्र

पटोले म्हणाले, २ कोरे एबी फॉर्म दिले, तांबे म्हणतात, अर्धसत्य सांगताय, थांबा… बॉम्ब फोडतो!

अहमदनगर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीबद्दल माहिती देताना एबी फॉर्मचे नेमके काय झाले, याची माहिती देत तांबे यांना आरसा दाखविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांचा…

पैज लावून भाजपला १०० जागा जिंकवून देणाऱ्या काकडेंचा अंदाज, कसबा आणि चिंचवडमध्ये भाजपचा….

पुणे : भाजपच्या दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून नुकतीच भाजपची एक बैठक पार पडली.…

टाटा मॅजिकचा भीषण अपघात, उभ्या ट्रॉलीला जबर धडक; एकाने जागेवर प्राण सोडला

गडचिरोली : सकाळच्या सुमारास सोमनुरवरून प्रवासी घेऊन सिरोंचाकडे येत असलेल्या टाटा मॅजिक वाहनाने राष्ट्रीय महामार्गावर उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जबर धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात एक जण जागीच ठार झाला.…

फिरायला जातो सांगून घराबाहेर पडलेल्या बापाने पोटच्या मुला-मुलीला विष पाजलं; स्वत:ही जीवन संपवलं

औरंगाबाद : शहरातील कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराने आपल्या दोन मुलांना विष पाजून स्वत:ही विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सदर व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन्ही मुलांवर…

दशक्रिया विधी आटोपला, मात्र घरी परतताना डंपर काळ बनून आला; पुण्यात भीषण अपघात

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील राजुरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दशक्रिया विधीवरून घरी परतत असताना एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला आहे. एका भरधाव डंपरने सायकलला जोरात धडक दिल्यामुळे…

Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

मालाडमधील उद्यानाचे नाव बदलणार मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मालाड येथील एका उद्यानाला दिलेले टिपू सुलतान हे नाव काढून टाकण्याचे आदेश उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. त्यानुसार उपनगर…

दोघांनी चुगली केल्याने नोकरी गेली, अंबरनाथ-बदलापूर दरम्यान अनर्थ घडला…

ठाणे: अंबरनाथ बदलापूर दरम्यान एका व्यक्तीने बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत मृतकाने एक व्हिडीओ तयार केला आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीने आपण आत्महत्या का करत आहोत आणि…

अनंत अंबानींच्या साखरपुड्यातील जॅकेटवर होता हिरेजडीत ब्रोच, किंमत ऐकून थक्क व्हाल

Karishma Bhurke | Maharashtra Times | Updated: 27 Jan 2023, 7:33 pm Anant Ambani Cartier Panther Brooch: भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानींचा…

कोण आहे नीता अंबानींचा पर्सनल मेकअप आर्टिस्ट, मानधन ऐकून हैराण व्हाल

मुंबई : भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबांनींचा साखरपुडा नुकताच पार पडला. या साखरपुड्यावेळी अंबानी कुटुंबियांची मोठी चर्चा होती. अनंत…

दोन मित्र बुडू लागले, एकमेकांचा हातही धरला, पण तलावाखालील विहिरीमुळे घात, अकोल्यात हळहळ

अकोला : चौघे मित्र काल दुपारच्या सुमारास एका तलावात पोहण्यासाठी गेले, तलावात दूरपर्यंत पोहोचताना अचानक दोघे जण बेपत्ता झाले, त्यांच्या दोन्ही मित्रांनी दोघा तरुणांचा शोध घेतला, पण त्यांचा पत्ता लागला…