नाशिकचे कांदा व्यापारी बंदवर ठाम; असोसिएशनच्या बैठकीमध्ये निर्णय ‘जैसे थे’
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क रद्द करावे, या मागणीसह इतर मागण्या मान्य करण्यासाठी नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने पुकारलेल्या बंदचा आज (दि. १) बारावा दिवस आहे.…