Tag: मराठा आरक्षण

लोकसभेला मराठा समाज ताकद दाखवणार; मनोज जरांगे पाटलांनी संपूर्ण प्लान सांगितला

जालना: लोकसभा निवडणुकीत मराठा समाज प्रत्येक मतदारसंघात शेकडो उमेदवार देणार असल्याच्या चर्चा झाल्या. अनेक ठिकाणी सकल मराठा समाज कामाला लागला. त्यामुळे मतदान बॅलेट पेपर होणार का, असा प्रश्नही निर्माण झाला.…

लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची भूमिका काय? जरांगेंची निर्णायक बैठक, आंदोलनाची दिशाही ठरणार

जालना: मनोज जरांगे पाटील यांनी आज २४ मार्चला अंतरवाली सराटीत मराठा समाजाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यभरातून मराठा बांधव सहभागी होणार आहेत. मराठा आरक्षणाची पुढची दिशा ठरवण्यासाठी अंतरवाली…

मराठा आरक्षण : दहावीच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, दोन पेपर राहिले असतानाच नको ते कृत्य

परभणी, प्रतिनिधी : दहावीच्या बोर्डाचे दोन पेपर आणखी शिल्लक होते परंतु सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी होत नसल्या कारणाने दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या १६ वर्षीय…

भाजप नेते अशोक चव्हाणांनी घेतली मनोज जरांगे यांची मध्यरात्री भेट, दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा

अक्षय शिंदे, जालना: भाजप नेते अशोक चव्हाण आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्यात रात्री अंतरवाली सराटी येथे दीड तास चर्चा झाली. शनिवारी रात्री साडेअकरा वाजता अचानक अशोक चव्हाण हे…

कामाला गेला तो परतलाच नाही, रात्री घरच्या मोबाइलवर एक मेसेज अन् तरुणाकडून आयुष्याची अखेर

वाळूज महानगर: ओम मोहन मोरे (वय २० रा. वडगाव कोल्हाटी, ता. छत्रपती संभाजीनगर) याने सोशल मीडियावर मेसेज करून कायगाव येथील गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना मंगळवार रात्री…

मोठी बातमी : मराठा आरक्षण कायद्याला तातडीची स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार

रमेश खोकराळे, मुंबई : मराठा आरक्षण कायद्याला तातडीची स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे. हा विधिमंडळात झालेला कायदा आहे, हे लक्षात घेऊन राज्य सरकार आणि कायद्याचा लाभ मिळणाऱ्या…

गावांत मराठा आरक्षणाची धग, मनोज जरांगे यांचे संवाद दौरे सुरुच; बीड, लातूर, परभणीत सभा

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलने गावपातळीवर सुरू झाली आहेत. लोकप्रतिनिधी, नेत्यांना गावात प्रवेश नाकारला जात आहे. मराठा आरक्षण ‘ओबीसी’ प्रवर्गातूनच घेणार, असे जाहीर करीत मनोज जरांगे…

मराठा तरुणांचा आरक्षणाप्रश्नी घेराव, युगेंद्र पवारांच्या दौऱ्याला विरोध, आरक्षण दिल्यावरच गावात या…

बारामती (पुणे) : बारामती : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शरद पवार आणि अजित पवार एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. त्यात अजित पवार यांचा सख्खा पुतण्या…

आंदोलन पेटलं, आंदोलकांचे अपक्ष अर्ज; सगळं मराठा समाजासारखं; ‘त्या’ मतदारसंघात काय घडलेलं?

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगे पाटलांनी उपोषण, आंदोलन करत हा मुद्दा लावून धरला आहे. त्यांनी सरकारवर…

लोकसभेला मराठा समाज १००० उमेदवार देणार; निवडणुका बॅलेट पेपरवर होणार? तज्ज्ञ काय सांगतात?

मुंबई: बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, मग सत्ताधाऱ्यांना त्यांची खरी ताकद कळेल, असं आव्हान विरोधी पक्षांकडून भाजपला अनेकदा देण्यात आलं आहे. तर मोदींच्या करिश्म्यापुढे निभाव लागत असल्यानं विरोधक ईव्हीएमवर आपल्या…