शाहरुख खानच्या ‘पठाण’ नावाच्या वादळातही रितेशच्या ‘वेड’चा बोलबाला! पाचव्या शुक्रवारी लाखोंचा गल्ला
मुंबई: शाहरुख खानचा ‘पठाण’ प्रदर्शित झाला अन् या सिनेमाने इतर सर्व सिनेमांचे धाबे दणाणून सोडले. मराठी सिनेविश्वातही मोठी कमाई करणाऱ्या ‘वेड’लाही पठाणचा फटका बसला. कोट्यवधींच्या घरात ‘वेड’ची कमाई होत होती,…