उद्धव ठाकरेंवर कुरघोडी; मुख्यमंत्री शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली, सर्व आमदारांसह जाणार
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख अखेर निश्चित झाली असून येत्या ६ एप्रिलला ते अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेचे आमदार-खासदारदेखील अयोध्येला…