Tag: rohit sharma

दोन्ही वनडे मालिका जिंकूनही रोहित शर्माची चिंता वाढली, एक प्रश्न अजूनही सुटलाच नाही

नवी दिल्ली : भारताने वर्षाच्या सुरुवातीलाच लंकादहन केले. त्यानंतर न्यूझीलंडलाही ३-० अशी धुळ चारली. भारताने दोन्ही मालिकांमध्ये ३-० असे निर्विवाद वर्चस्व गाजवले. पण तरीही भारतीय संघाला अजूनही एका प्रश्नाचे उत्तर…

रोहित शर्माने एकाच मॅचमध्ये दाखवून दिला फॉर्म आणि फिटनेस; कॅप्टनचा भन्नाट कॅचचा व्हिडीओ

इंदूर: रोहित शर्माच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघाने तिसऱ्या वनडे सामन्यात दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्माने देखील बऱ्याच प्रतीक्षेनंतर आपले वनडेमधील ३०वे शतक झळकावले आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने…

न्यूझीलंडवरील विजयानंतर टीम इंडियासाठी आली आनंदाची बातमी; पाहा रोहित शर्मा म्हणाला तरी काय

इंदूर: न्यूझीलंडला घरच्या मैदानावर पराभवाचं पाणी पाजत टीम इंडियाने आपला शानदार फॉर यासोबतच आगामी वनडे वर्ल्ड कपसाठी एक जबदस्त संघ देखील तयार झाला आहे. पण भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची…

दे दणादण..! न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई, पाहा कोण ठरले भारताच्या विजयाचे पाच हिरो…

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज (२४ जानेवारी) इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने ९० धावांनी दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक…

रोहित शर्माने तीन दिवसांपूर्वीच केली होती शतकाची भविष्यवाणी, पाहा नेमकं काय म्हणाला होता…

इंदूर : रोहित शर्माने तिसऱ्या वनडे सामन्यात शतक झळकावले आणि जवळपास तीन वर्षांनी ही सेंच्युरी पूर्ण केली. पण आपण हे शतक झळकावणार, याची भविष्यवाणी ही रोहित शर्माने तीन दिवसांपूर्वीच केली…

रोहित शर्माने जेतेपदाची ट्रॉफी ज्याच्या हातात दिली तो केएस भरत नेमका आहे तरी कोण, जाणून घ्या…

इंदूर : भारताने मालिका जिंकली आणि त्यानंतर रोहित शर्माला विजयाचा चषक देण्यात आला. रोहितने चषक उंचावला आणि त्यानंतर तो आपल्या संघाच्या दिशेने चालत आला. त्यानंतर रोहितने हा चषक केएस भरत…

ही तर वनडे वर्ल्ड कपची तयारी! रोहितने विक्रमी तिसाव्या शतकानंतर केले दमदार कमबॅक

इंदूर: रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात आपल्या शतकांचा दुष्काळ संपवत तीन वर्षांनंतर झंझावाती शतक झळकावले आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये तिसरा वनडे सामना इंदूर येथे खेळवला जात…

कोहली-रोहितला टी२० संघात स्थान का मिळत नाही? आता मात्र कोच राहुल द्रविड स्पष्टच बोलले

मुंबई: न्यूझीलंड संघाविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर टीम इंडियाला किवी संघासोबतच टी-२० मालिकाही खेळायची आहे. पण या टी-२० मालिकेसाठी संघात बदल करण्यात येणार आहेत. या मालिकेमध्ये पुन्हा एकदा भारताचे सिनियर खेळाडू…

IND vs NZ : तिसरा सामना सुरु होण्यापूर्वी भारताला मिळाली गुड न्यूज, रोहित शर्माचे टेंशन खल्लास

नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा काही तासांवर येऊन ठेपला आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वी आता भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. त्यामुळे हा सामना सुरु…

रोहित शर्मा आणि विराट कोहली आता तुम्ही…; टीम इंडियातून आली मोठी बातमी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी तिसरी आणि अखेरची वनडे होणार आहे. भारताने मालिकेतील पहिल्या दोन मॅच जिंकून मालिका खिशात घातली आहे. अशात अखेरच्या सामन्यात टीम इंडियामध्ये मोठे बदल पाहायला…