Month: February 2024

अनैतिक संबधात नवऱ्याची अडचण, प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा, सुपारी देऊन निर्घृण हत्या

[ad_1] ठाणे : अनैतिक संबधात अडसर ठरलेल्या नवऱ्याची बायकोनेच प्रियकराच्या मदतीने दिल्लीच्या गुंडाना सुपारी देऊन भर रस्त्यात निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना अंबरनाथ पश्चिम भागातील…

गाझामध्ये मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या जमावावर हल्ला; आतापर्यंतचा मृतांचा आकडा ३० हजारांच्या पुढे

[ad_1] वृत्तसंस्था, रफाहगाझा शहरात मदत पुरवठ्याच्या प्रतीक्षेत असलेल्या पॅलेस्टिनी जमावावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यात १००हून अधिक लोक ठार झाले. यामुळे सुमारे पाच महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या इस्रायल-हमास युद्धात मारल्या गेलेल्या लोकांची संख्या…

Ishan Kishan: ईशान किशनकडून झाली आणखी एक मोठी चूक; बीसीसीआय करू शकते कठोर कारवाई

[ad_1] मुंबई: भारताचा विकेटकीपर आणि फलंदाज ईशान किशनच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. आधी भारतीय संघातून बाहेर करण्यात आले त्यानंतर बीसीसीआयच्या वार्षिक करारातून त्याला डच्चू दिला. आता हे सर्व झाल्यानंतर…

नाशिकमध्ये खांदेपालट, गद्दारांना धडा शिकवून आपला उमेदवार निवडून आणा : उद्धव ठाकरे

[ad_1] म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शिवसेना ठाकरे गटात नाशिकमध्ये खांदेपालट केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी या पदाधिकाऱ्यांना ‘मातोश्री’वर पाचारण करीत त्यांच्याशी नाशिक लोकसभेबाबत चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत…

IPL 2024: हार्दिक पंड्याच्या भावाला हटवले; लखनौ संघाने विस्फोटक फलंदाजी करणाऱ्याला दिली जबाबदारी

[ad_1] नवी दिल्ली: आयपीएलचा १७वा हंगाम २२ मार्चपासून सुरु होणार असून अशात लखनौ सुपर जायंट्स संघाने एक मोठा निर्णय घेतला. लखनौ संघाने उपकर्णधारपदावरून क्रुणाल पंड्याला हटले आहे. संघाने त्याच्या जागी…

साखर कारखान्यांना मोठा दिलासा; अकरा हजार कोटी कर्जाची पुर्नबांधणी- केंद्राचा निर्णय

[ad_1] कोल्हापूर: केंद्र सरकारने साखर विकास निधीतून देशातील साखर कारखान्यांना दिलेल्या अकरा हजार कोटीपेक्षा अधिक कर्जाची पुर्नबांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील जादा व्याजाची आठशे कोटी रूपये माफ केल्याने कारखान्यांना…

समुद्राच्या खोलीचा अंदाज चुकला, मासेमारी करणारी बोट अडकली; अडकलेल्यांची सुखरूप सुटका

[ad_1] पालघर : समुद्रात कृत्रिम पद्धतीने भित्तिका तयार करून मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करणारी एक बोट समुद्रात अडकल्याची घटना घडली आहे. समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने भित्तीका तयार करणारी ही…

कोण बिल गेट्स, माहीतच नव्हते; डॉली चहावाल्याची प्रांजळ कबुली; रिलनंतर झाला फेमस

[ad_1] चहा देण्याच्या आपल्या हटक्या स्टाइलमुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या नागपुरातील डॉली चहावाल्याला आता जगभरात ओळख मिळाली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी डॉली सोबतची…

…तर मी घड्याळ चिन्हावर लढणार, शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रतिक्रिया

[ad_1] पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याच्या आतापर्यंत चर्चा होत्या. त्या चर्चांवर शिक्कामोर्तब करणारं वृत्त समोर आलंय. जर मुख्यमंत्री एकनाथ…

अर्थव्यवस्था सुस्साट; तिसऱ्या तिमाहीत GDP ८.४ टक्के, विकासाचा दर सर्वांच्या अंदाजापेक्षा अधिक

[ad_1] नवी दिल्ली: चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे ८.४ टक्के इतका राहिला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली…