विश्वविजयानंतर पॅट कमिन्सला ऑस्ट्रेलियात मिळालेली वागणूक पाहून भारतीयांनी उडवली खिल्ली, पाहा तुम्हीच काय घडलं?
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स इतर खेळाडूंसह बुधवारी सकाळी सिडनीला पोहोचले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, विमानतळ रिकामा होता. भारतात आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ जिंकलेल्या कर्णधार आणि संघाचे स्वागत करण्यासाठी मीडियाशिवाय कोणीही नव्हते.…