Tag: crime news

ऑनलाइन वरसंशोधन पडले महागात,तरुणाच्या मधाळ बोलण्याला भुलली, शिक्षिकेला तब्बल २१ लाखांचा गंडा

म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळावरून ओळख झाल्यानंतर हैदराबाद येथील तरुणाने मुंबईतील शिक्षिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आपल्या मधाळ बोलण्याने या तरुणाने तिला लग्नाचे प्रलोभन दाखवले. या तरुणाने…

शनिवार ठरला घातवार! पिकअपची मागून धडक, हनुमानाच्या दर्शनाला जाणाऱ्या चार भाविकांचा मृत्यू

गजानन पवार, हिंगोली: हिंगोली वाशिम महामार्गावर असलेल्या माळहिवरा शिवारामध्ये एका भरधाव पिकअप वाहनाने भाविकांना मागून येऊन धडक दिल्याने यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेत…

भेटायला आला, चर्चा करताना वाद, दाराची कडी लावून डॉक्टरवर सपासप वार, नाशकात खळबळ

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी: दिंडोरीरोडवर असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीलगत सुयोग हॉस्पिटलमध्ये अज्ञात संशयिताने हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करीत हल्ला केला. ही घटना शुक्रवारी…

DYSPच्या गाडीच्या धडकेनं मृत्यू, कुटुंबाचा आरोप, मृतदेह थेट पोलीस ठाण्याच्या आवारात

परभणी : परभणीच्या जिंतुरमध्ये पोलीस ठाण्याच्या आवारात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या गाडीने उडवल्याने एकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत थेट मृतदेह घेऊन नातेवाईकांनी जिंतुर पोलीस ठाण्यात जोरदार गोंधळ केला. यामुळे तणावाचे वातावरण…

आई-वडिलांना खोलीत नेलं, कुऱ्हाडीने वार करुन जन्मदातीला संपवलं

चंद्रपूर : आई – वडिलांना खोलीत बंद करून कुऱ्हाडीने मुलाने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्हातील लोणी गावात घडली. या घटनेत आईचा मृत्यू झाला तर वडील गंभीररित्या जखमी झाले…

हॅलो… माझी बॉडी घ्यायला या; एक फोन अन् जळगाव पोलिसात खळबळ, रेल्वे रुळावर पोहोचताच…

जळगाव: छत्रपती संभाजीनगर येथील एका तरुणाकडून कोणाशी तरी संपर्क करत असताना रॉंग नंबर डायल झाला आणि तो थेट जळगावतील एका तरुणीला लागला. त्यातून दोघांमध्ये सहा वर्ष प्रेम बहरले. मात्र, प्रेयसीने…

कोलकात्यातील व्यावसायिकाचे मुंबईत अपहरण, ५० कोटींची मागणी, तरुणासोबतची ओळख महागात

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई:कोलकाता येथून मुंबई विमानतळावर आलेला व्यावसायिक आणि त्याच्या सहकाऱ्यांचे काही जणांनी अपहरण केले. त्यांना कारमधून कसारा, नाशिक तसेच इतर ठिकाणी फिरवले. त्यांना काही दिवस डांबून ठेवत…

धक्कादायक… चारित्र्यावर संशय घेत सैनिक पतीने डोक्यात हातोडा घालून पत्नीला संपवलं

कोपरगाव (अहमदनगर) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत असताना कोपरगावात मात्र एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून हत्या केल्याची…

यूट्यूबचे व्हिडिओ पाहून बनले ‘फर्जी’, ५ लाख छापले, मग पोलिसांनी असा केला भांडाफोड

गया: आजकाल जर आपल्याला एखाद्या गोष्टीबाबत माहिती मिळवायची असेल तर आपण थेट गूगलवर सर्च करतो. जर काही बनवायचं असेल तर यूट्यूबवर बघतो. पण, अनेकजण याचा गैरफायदा घेतानाही दिसून येतात. असंच…

सोबत जेवण केलं मग स्वत:च्याच पोरावर बंदूक ताणली अन् काहीच क्षणात सारं संपलं, त्यानंतर…

जयपूर: आपल्या मुलावर गोळी झाडून त्याची हत्या केल्यानंतर एका बापाने स्वत:वरही गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली. ही भयंकर घटना राजस्थानच्या हनुमानगढ येथील थिराजबालाच्या रोही गावातील आहे. शनिवारी रात्रीही घटना उघडकीस…