Tag: eknath shinde

मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात गोवरचा प्रकोप, ५ बालकांचा मृत्यू, १०० हून अधिक बाधित

ठाणे : मुंबईत गोवरच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आता मुंबई बरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात देखील गोवरच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळली आहे. आतापर्यंत ठाण्यात ५ जणांचा…

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी कोणत्या गटात? वाढदिवशी ‘सरां’नी भूमिका केली स्पष्ट

मुंबई : मी पहिल्यापासून आतापर्यंत शिवसेनेत आहे, मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सातत्याने उभा आहे, असं माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी स्पष्ट केलं. वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी मनोहर जोशी…

दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त, २३ मंत्री ठरल्याची चर्चा, कधी होणार शपथविधी?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारच्या बहुप्रतीक्षित दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाल्याचं दिसत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधी कॅबिनेट विस्तार निश्चित मानला जात…

शिवप्रताप दिन दरवेळी १० नोव्हेंबरला, यावेळी बदल का? उदयनराजे भोसलेंचा थेट सवाल

सातारा : राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या वक्तव्यासंदर्भात आक्रमक भूमिका कायम ठेवलीय. उदयनराजे भोसलेंनी आज साताऱ्यात मेळावा…

ठाकरे सरकारचा निर्णय एकनाथ शिंदे फिरवणार, शेतकऱ्यांच्या लढ्याला यश येणार

मुंबई: राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या विविध प्रश्नाबाबत राज्य सरकार सकारात्मक असून एक रक्कमी एफ. आर. पी चा कायदा राज्य सरकार पुर्ववत करून दोन टप्यातील एफ. आर. पी. चा कायदा रद्द…

मंगलप्रभात लोढा यांच्याकडून शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना!

सातारा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं छत्रपती शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण ताजं असतानाच तसेच त्याचे पडसाद राज्यभरात उमटत असतानाच भाजप नेते आणि शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ…

२० हजार कोटींची गुंतवणूक; सिनार्मस कंपनीला रायगडमध्ये २८७ हेक्टर जमिनीचे वाटप

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः हजारो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जात असल्याच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारवर जोरदार टीका होत असताना इंडोनेशियास्थित मे. सिनार्मस पल्प अँड पेपर कंपनी ही महाराष्ट्रात…

तुकाराम मुंढेंची फक्त ५९ दिवसांत बदली, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

health department tukaram mundhe | राज्याच्या विविध भागात दौरे, जबाबदारी व्यवस्थितपणे पार न पाडणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना खडसावलं. परिणामी काही अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या, मंत्र्यांनी तुकाराम मुंढेंना सूचना…

तुकाराम मुंढेंच्या दोन महिन्यांच्या कार्यकाळात काय घडलं की सरकारने NHM मधून कार्यमुक्तच केलं

मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. तुकाराम मुंढे यांना देखील आयुक्त म्हणून कुटुंब कल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियानाची…

तुकाराम मुंढे… कार्यमुक्त व्हा आणि पुढील आदेशाची वाट पाहा, शिंदे सरकारचा आदेश

मुंबई : महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर कुटुंब कल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईच्या…