शकिबला विमानतळावर मारहाण केल्याचा व्हिडिओ झाला व्हायरल, जाणून घ्या फॅक्ट चेक…
नवी दिल्ली : भरातामधील वनडे वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची निराशाजनक कामगिरी झाली आणि त्यांना फक्त दोन सामने जिंकता आले. त्यानंतर जेव्हा बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन मायदेशी परतला तेव्हा त्याला काही…