Tag: Manoj Jarange Patil

२४ डिसेंबरला आरक्षण न दिल्यास मराठा खेटायला तयार, लेकरांसाठी कोणत्याही टोकाला जाऊ : जरांगे

म. टा. प्रतिनिधी, जळगाव : मराठा समाजाने आरक्षणाची लढाई ८० टक्के जिंकली आहे. आता मराठे कुणावरही विश्वास ठेवणार नाही. राजकारण्यांवर तर नाहीच नाही, त्यांनीच आमची वाट लावल्याचा आरोप मराठा आरक्षण…

मराठा आंदोलनकांवर गुन्हे दाखल करणे थांबवा नाहीतर तुम्हाला जड जाईल, मनोज जरांगेंचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, जळगाव : गिरीश महाजन यांनी आंतरवली सराटीत आंदोलनस्थळी येवून कायदा बनविण्यासाठी मुदत मागितली होती, आता त्यांनी वेगळी विधाने करुन मराठा समाजाची दिशाभूल करुन उपमुख्यमंत्री फडणवीसांना अडचणीत आणू…

आमच्याकडे येणाऱ्या नेत्याचे काय हात मोडलेत का? जरांगे पाटील महाजनांवर भडकले

धुळे : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज धुळे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पावसाविना कपाशी पिकाची उंची…

आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, अन्यथा ५ कोटी मराठ्यांना अटक करा; जरांगेंचं सरकारला चॅलेंज

म. टा. प्रतिनिधी, जालना: आंदोलकांवरील सर्व गुन्हे दोन दिवसांत सर्व गुन्हे मागे घ्या नाहीतर, पाच कोटी मराठ्यांना अटक करा, असा इशारा मनोज पाटील जरांगे यांनी शुक्रवारी येथील सभेत राज्य सरकारला…

आमच्या लोकांना अटक करुन तुम्ही कुठला डाव रचताय, शिंदे फडणवीसांना मनोज जरांगेंचा सवाल

जालना : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरु आहे. जालन्यातील सभेत जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका आणि अंतरवाली सराटी आणि राज्यभरातील…

मनोज जरांगेंच्या जालन्यातील सभेला पावसाचं ग्रहण, मैदानात पाणी साचून चिखल, प्लॅनिंगचा विचका?

जालना: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून कुणबी आरक्षण मिळावे, या मागणीचा आक्रमकपणे पाठपुरावा करणारे मनोज जरांगे पाटील हे शुक्रवारपासून त्यांच्या राज्यव्यापी दौऱ्याच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात करत आहेत. या टप्प्यातील त्यांची पहिली…

१४० जेसीबींतून पुष्पवृष्टी, १० क्विंटलचा हार, ४० हजार स्केअर फुटांचं होर्डिंग, जरांगेंची सभा

जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची जालना शहरातील पांजरा पोळ मैदानावर १ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता सभा होणार आहे. ७० ते ८० एकरावर या सभेचे…

मनोज जरांगे लहान,त्यांना अजून अभ्यासाची गरज, मराठे कधीच ओबीसीतून आरक्षण घेणार नाहीत: राणे

पुणे: मराठा समाजातील अनेकजण गरीब आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण हे मिळाले पाहिजेच. परंतु, ओबीसी समाजाच्या वाट्याचं आरक्षण काढून ते मराठ्यांना देऊ नये, या मताचा मी आहे, असे वक्तव्य केंद्रीय…

गावबंदी कराल, हक्कांवर गदा आणाल तर आम्ही गप्प बसणार नाही, क्रांतीभूमीतून भुजबळांचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे : आपल्या हक्कासाठी लढण्याचा अधिकार प्रत्येक समाजाला आहे. परंतु, गावबंदीसारखे मार्ग अवलंबून कोणी हक्कांवर गदा आणू पहात असेल, तर त्याविरोधात आम्ही आवाज उठविल्याशिवाय राहणार नाही.आमच्या हक्कांवर…

कुणाला घाबरून नाही, तर समाज स्वास्थ्यासाठी शब्द मागे घेतो; लायकी नसणाऱ्यांच्या…, वक्तव्यावर मनोज जरांगे पाटीलांचे स्पष्टीकरण

छत्रपती संभाजीनगर: लायकी नसताना यांच्या हाताखाली काम करावे लागते असे वक्तव्य म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. मात्र हे वक्तव्य मी वेगळ्या अर्थाने केले होते याचा राजकीय अर्थ घेण्यात…